जिल्हा परिषद रत्नागिरी
वित्त विभाग
जिल्हा परिषद भविष्य निर्वाह निधी ई - सेवा प्रणाली मध्ये आपले स्वागत आहे.
- खातेधारकांना स्वत:ची slip download करणेसाठी GPF Account login या option वर click करा.
- तुमचा GPF Account Number मागे '0'/ शिक्षकांनी 'P' नमूद करुन GPF Account Number समाविष्ट करा व खालील Validate Account या option वर click करा.
- तुमच्या Registered Mobile Number चे शेवटचे चार अंक समाविष्ट करा व Generate OTP option वर click करा.
- तुमच्या Registered Mobile Number वर SMS द्वारे प्राप्त OTP नमूद करुन Validate OTP option वर click करा.
- Slip download या option वर click करा.
©
2023
-
GPF Soft